Mumbai Infra : 'शाळा धोकादायक', BMC पाडणारच! MLA Mahesh Sawant यांच्या दाव्याने वाद पेटला

Continues below advertisement
माहीममधील (Mahim) न्यू माहीम शाळेच्या (New Mahim School) पाडकामावरून शिवसेना (UBT) आमदार महेश सावंत (MLA Mahesh Sawant) आणि मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने आपल्या अहवालात 'शाळा धोकादायक' असल्याचे म्हटले असून पाडकाम सुरू करण्याची तयारी केली आहे. याउलट, आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवल्याचा दावा करत फलक लावले आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, शाळेचे भवितव्य आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola