New Look of Janashatabdi : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जनशताब्दी एक्सप्रेस आजपासून नव्या रूपात

Continues below advertisement

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी. चाकरमान्यांची सर्वात आवडती आणि सुपरफास्ट जनशताब्दी एक्सप्रेस आजपासून नव्या रूपात धावू लागली आहे. या गाडीचे आधीचे सर्व डबे बदलून त्या जागी आता नव्या रुपातले, सुरक्षित, वजनाने हलके मात्र तितकेच जलद असलेले एलएचबी प्रकारचे नवे डबे लावण्यात आले आहेत. याच सोबत नवीन डिझाईन केलेला विस्टाडोम कोच देखील लावण्यात आलेला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram