Reservation for Orphans :अनाथांना 1 टक्के आरक्षण देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
अनाथ मुलांच्या व्याख्येत सरकार बदल करण्याची शक्यता, अनाथांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार, अनाथ आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्या मुलांचं शैक्षणिक शुल्क सरकार भरणार, 2018 मध्ये फडणवीस सरकारने आरक्षण देण्यात आले मात्र ते खुल्या प्रवर्गातून होते. अनेक मुलं आरक्षणापासून वंचित होते, लाभ घेऊ शकत नव्हते. त्यामुळे आधीच्या निर्णय रदद होत महत्वपूर्ण निर्णय आज होण्याची शक्यता.