सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईकडून नवा उपक्रम, वाढदिवसादिवशी मातीचा केक कापून जनजागृती

सह्याद्री देवराईच्या वतीने आज एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आज पासून सह्याद्री देवराईचे सदस्य अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरे करणार आहेत. वाढदिवसानिमित्त मातीचा केक कापून ती माती झाडं लावण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे आणि सह्याद्री देवराईची टीमने दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola