New India Co-operative bank fraud : Hitesh Mehta पोलिसांच्या ताब्यात, 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप

Continues below advertisement

New India Co-operative bank fraud : Hitesh Mehta पोलिसांच्या ताब्यात, 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप 
न्यू इंडिया बँक बुडवणारा हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात...१२२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई...बँकेतील अनियमिततेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू.. 

न्यू इंडिया बँकेचा माजी मॅनेजर हिशे मेहता याने बँकेच्या १२२ कोटी रूपयांवर डल्ला मारल्याचं उघड झालंय. हितेश मेहताने दादर आणि गोरेगाव शाखेतून १२२ कोटी रूपये लांबवले. आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर आरोपी हितेश मेहताने कबुलीनामा दिलाय. बँकेतून लांबवलेले १२२ कोटी रूपये हितेश मेहताने आपल्या ओळखीच्या लोकांना दिले असं त्याने म्हटलंय. कोविड काळापासून त्याने रक्कम चोरण्यास सुरूवात केली. गैरव्यवहारात त्याच्यासह आणखी एकजण असल्याचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे. हितेश अकाऊंट हेड असल्याने त्याच्याकडे बँकेची रोकड सांभाळण्याची जब्बदारी होती. त्याशिवाय जीएसटी आणि टीडीएससह सर्व अकाऊंटची जबाबदारी त्याच्याकडे होती. पदाचा दुरूपयोग करत त्याने पैशांचा अपहार केला. प्रभादेवी शाखेतून ११२ कोटी तर गोरेगाव शाखेतून १० कोटी रूपये त्याने चोरले अशी माहिती समजतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola