New Delhi Dasra राजधानी दिल्लीत रामलीला कमिटीकडून रावणदहनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी
Continues below advertisement
हे ही वाचा
New Delhi Dasra राजधानी दिल्लीत रामलीला कमिटीकडून रावणदहनाच्या कार्यक्रमाची जोरदार नारायणगडावरती पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होत आहे या दसरा मेळाव्याच्या शुभ मुहूर्तावर नारायण गडावर चे फुलाने सजावट करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
तिकडे दसरा मेळाव्यासाठी मैदान ची तयारी सुरू असतानाच नारायण गडावर सुद्धा आलेल्या भाविकांना बुंदीचा प्रसाद बनवण्याचे काम सुद्धा जोरदार सुरू आहे..
Continues below advertisement