Ajit Pawar Press Conference Update : अजितदादांच्या पत्रकार परिषदेत कुणाचा पक्षप्रवेश होणार?

Continues below advertisement

Ajit Pawar Press Conference Update : अजितदादांच्या पत्रकार परिषदेत कुणाचा पक्षप्रवेश होणार?
ोण विरोधक आले का साला माईक बंद करायला* अजित पवारांची मिश्किल टिपणी आम्ही बोलेल तसा चालणारे कार्यकर्ते आहेत 960 कोटींचा रस्ता लासलगाव ते इगतपुरी हा 160 किलोमीटर च्या रस्त्याचे भूमिपूजन केले मी प्रत्येकाला सांगितले दीडशे ते 200 ककोटीचे काम आणा या एका पथ्याने 940 कोटीचे काम आणले  लोकसभा जे घडले तेव्हा मी सांगून दमलो बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कोणी माई चा लाल बदलू शकत नाही हे मी सांगत होते* *कांदा ची निर्यात बंदी केली, भाव घसरले कोणी कांदे फेकुन मारले, माळा घातल्या आम्ही अमित शहा याना सांगितले, त्यांना ग्राहक आणि उत्पादक डोंघाचा विचार करावा लागतो* आता कांदा टोमॅटो चे भाव बरे आहेत की नाही विमा कम्पनी खूप त्रास देतात हे मी शिवराज सिंग चौहान याना सांगितले उद्या विजयादशमी आहे, येणारे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे जावे याचे सप्तश्रृंगी देवीच्या चरणी प्रार्थना करतो पावसाचे पाणी समुद्राला वाहून जाते ते वळविण्याचे आमचे प्रयत्न आहेत माणसे कर्तृत्ववान आहेत, हुशार आहेत,पण त्याच्या काळ्या आईचे सेवा करण्यासाठी निधी देतोय निधी साठी केंद्रात जे सरकार आहे त्याच्याच विचाराचे सरकार म्हणजे महायुती चे सरकार राज्यात आले पाहिजे  आज एक लाख कोटीचे कामे कालांतराने 5 लाख कोटीचे होतात त्यामुळे कर्ज घेऊन काम करतोय आमचे सर्व आमदारांना 1 वर्ष कोरोना मध्ये गेलो त्यांनतर एक वर्ष विरोधात बसलो आम्ही लाभासाठी सरकरमध्ये गेलो नाही जनतेच्या सेवेसाठी सरकारमध्ये गेलो आम्ही ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही आमदार च्या हातात धमक आणि ताकद असावी लागते हा आमदार तुम्हाला लाभला माणिकराव यांनी मला इथून उभे राहा म्हटले पण परवा बारामतीकरांनी माझी गाडी अडवली बारामती माझी आहे, त्यामुळे मी आपल्या घरट्यात गेलेल बरं आपण स्पर्धा लावू बारामती चा आमदार जास्त मंतांनी निवडून येतो की सिन्नर चा माझ्या माय माऊली नी भरभरून सभांना गर्दी केली या दादा ला हजरो राख्या बांधली हे मी कधी ही विसरू शकणार नाही तुम्हाला लाभ आणि लाभातून बळ देणार मी जोपर्यंत आहे तो प्रयत्न उभा राहणार मी शद्बचा पक्का आहे अर्थसंकल्प मध्ये तरतूद केली आहे तरीही विरोधक भ्रम पसरवीत आहेत चुनावी जुमला आहे असे म्हटले, पण पैसे येत आहेत की नाही पैसे परत घेतील असे म्हणत होते माय माऊली आणि बहिण ना रक्षा बंधन निमित्ताने दिलेली ओवाळणी कोणी मागे घेतों का रे शहाणा नो भाऊबीजेला देणार होतो पण कोणी म्हटले असते आचारसंहिता असताना देताय म्हणून आधीच पैसे दिले यालाही धमक असावी लागते महिलना बस टिकतात 50 टक्के सूट आहे त्यांना जाउदा पुरूष गेला की गप्पा मारत बसतो याला तिकीट मिळेल का हरियाणात काय झाले तुम्हाला काय करायचे, तुमचा प्रपंच बघा जो गप्पा मारतो, त्याच्या शेतात काँग्रेस आणि गाजर गवत वाढलेले दिसते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram