New Delhi Crime : इंडिगो को पायलटवर प्रवाशाचा हल्ला; साहिल कटारिया या आरोपीला तात्काळ अटक

Continues below advertisement

New Delhi Crime : इंडिगो को पायलटवर प्रवाशाचा हल्ला; साहिल कटारिया या आरोपीला तात्काळ अटक इंडिगो विमानसेवेच्या खोळंब्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. विलंबाचं कारण सांगताना प्रवाशानं पायलटला ठोसा मारला. दरम्यान, दाट धुक्यामुळे विमानसेवा उशिरानं होत असल्याचं सांगण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram