New Corona strain | यवतमाळमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये एन440 के म्युटेशन आढळले
Continues below advertisement
यवतमाळमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा रुग्ण आढळला असला तरी हा विषाणू आधीच्या विषाणूप्रमाणेच आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर अमरावती आणि अकोल्यात नव्या विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलंय. अकोल्यातील रुग्णांचे नमुने पुण्यात एनआयव्हीकडे पाठवण्यात आलेत. तर यवतमाळमध्ये सापडलेला विषाणूही ब्रिटनमधल्या विषाणूप्रमाणे नाही, तो आधीच्या विषाणूप्रमाणेच असून त्यावर लसही प्रभावी आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.
Continues below advertisement