New Rules from 1st March 2023 : घरघुती सिलेंडर ते सोशल मीडियासाठी नियम? 1 मार्चपासून काय बदलणार?
abp majha web team
Updated at:
01 Mar 2023 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNew Rules from 1st March 2023 : घरघुती सिलेंडर ते सोशल मीडियासाठी नियम? 1 मार्चपासून काय बदलणार?
आजपासूनच काही महत्वाचे बदल होणार आहेत. आज १ मार्च आजपासून नवा महिना सुरू. एक महत्वाचा बदल तुम्हाला दिसू शकेल तो म्हणजे आजपासून एटीएममध्ये तुम्हाला २ हजारांची नोट आता मिळणार नाही... आजपासून तुमच्या कर्जांचे हप्ते वाढण्याची शक्यता आहे... तसंच इंधन दरवाढीचेही संकेत मिळतायतत... सोशल मीडीयासाठीही नव्या नियमांचं बंधन आहे.