New Bank Rules | अनेक बँकेंच्या नियमांत आजपासून बदल | ABP Majha
आजपासून काही नवे नियम लागू होतायत. एसबीआयच्या खातेधारकांनी केवायसीची प्रकिया पूर्ण केली नसेल तर त्यांना त्यांच्या खात्यातून पैसै काढता येणार नाही. तसेच इंडियन बँकेच्या एटीएममधून 2000 हजाराच्या नोटाही आजपासून मिळणार नाहीत.