Mahavikas Aghadi Govt decision | महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाच्या शाळा बंद करण्याला पालकांचा विरोध

Continues below advertisement
फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाच्या शाळा बंद करण्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात पालकांनी राग व्यक्त केला आहे. या शाळा बंद करण्याआधी सरकारनं एकदा विद्यार्थ्यांची प्रगती बघून, मग निर्णय घ्यायला हवा होता असं या पालकांचं म्हणणं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram