NEET Result Row : 'नीट' घोटाळ्याचे कनेक्शन लातूरपर्यंत, दोन शिक्षकांची कसून चौकशी Special Report
जयदीप मेढे
Updated at:
23 Jun 2024 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNEET Result Row : 'नीट' घोटाळ्याचे कनेक्शन लातूरपर्यंत, दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन चौकशी
नीटच्या परीक्षेच्या घोटाळ्यानं सगळा देश सध्या हैराण आहे. सरकारकडून धडाधड कारवाई होत आहे. अशातच या घोटाळ्यातलं लातूर कनेक्शनही समोर आलंय. ग्रेस मार्क दिलेल्या १५६३ विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ठेवली होती, पण १५६३ पैकी ७५० पोरांनी परीक्षेलाच दांडी मारली..पाहू या सविस्तर रिपोर्ट..