NEET Result Row : 'नीट' परीक्षेच्या वादात MARD ची उडी, परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्याची मागणी
जयदीप मेढे
Updated at:
23 Jun 2024 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNEET Result Row : 'नीट' परीक्षेच्या वादात MARD ची उडी, परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्याची मागणी
नीटच्या परीक्षेच्या घोटाळ्यानं सगळा देश सध्या हैराण आहे. सरकारकडून धडाधड कारवाई होत आहे. अशातच या घोटाळ्यातलं लातूर कनेक्शनही समोर आलंय. ग्रेस मार्क दिलेल्या १५६३ विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ठेवली होती, पण १५६३ पैकी ७५० पोरांनी परीक्षेलाच दांडी मारली..पाहू या सविस्तर रिपोर्ट..