NEET Exam Maharashta Connection : लाखो विद्यार्थी रस्त्यावर, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन
Continues below advertisement
डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी कवटाळून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत भारतात खेळ मांडला गेलाय. कारण, नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराच्या सुरस कथा रोजच्या रोज समोर येऊ लागल्यायत. त्यातच आता या घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शनही उघड झालंय... पाहूयात... याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट..
Continues below advertisement