Neelam Gorhe : ठाकरे गटाला मोठा धक्का, डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार Thackeray vs Shinde

उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गौऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एबीपी माझानं ही बातमी सर्वात आधी दिली. या आमदारासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. आज दुपारी गोऱ्हे यांचा प्रवेश होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola