Neelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?
Neelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?
नीलम गोऱ्हे यांनी यांच्या मतदानाचा हक्क बजावला. आमच्या लाडका व आवडता उमेदवार विजय होईल याचा विश्वास त्यांनी दर्शवला.विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे कसलेही आरोप करतात.पैसे वाटले जात आहेत आंदोलन केली जात आहेत याला काहीही अर्थ नाही..