Neelam Gorhe On Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंची सभा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी
उद्धव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार. राज्यपाल आणि शिंदे गट उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर. चिखलीच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंचा पहिलाच विदर्भ दौरा.