Kolhapur Flood | कोल्हापूर जिल्ह्यात महापूर टाळण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षीही भरपूर पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. त्यामुळे महापुराचा धोका टाळण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
Continues below advertisement