NCP Workers On Ajit Pawar : अजित पवारांच्या एन्ट्रीला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
अजित पवार प्रदेश कार्यालयात दाखल, अजित पवार येताच शरद पवारांच्या नावाची घोषणाबाजी, कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. थोड्याच वेळात राष्ट्रवादीची बैठक