NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधनसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्ही कर्नाटक मध्ये 46 जागांवर निवडणुका लढणार अहोत. आमचं चिन्ह फ्रिज झालं होतं. आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणारं आहे. तिथं राष्ट्रवादी शिवाय सरकार बनू शकणार नाही.