Dharamrao Atram : राष्ट्रवादीला लोकसभेच्या 10 जागा पाहिजे, त्यापैकी विदर्भातून दोन जागा हव्यात
Continues below advertisement
राष्ट्रवादीला लोकसभेच्या १० जागा पाहिजे -धर्मरावबाबा आत्राम. त्यापैकी विदर्भातून दोन जागा हव्यात -धर्मरावबाबा आत्राम. 'शरद पवार विरोधी पक्षात असल्यामुळे विकासाला विरोध करतायत'. शरद पवारांकडून जेवणाचं निमंत्रण, हा पवारांचा राजकीय खेळीचा भाग'
Continues below advertisement