NCP Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Feb 2024 04:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम, 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर उद्या चिन्हाचं लॉन्चिंग होणार, लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकणार.