Eknath Shinde : मुंबईला २ वर्षात खड्डेमुक्त करणार, एकनाथ शिंदेंची मुंबईसाठी मोठी घोषणा

Eknath Shinde :  मुंबईला २ वर्षात खड्डेमुक्त करणार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईसाठी ही मोठी घोषणा आहे.  मुंबईतील सर्व रस्ते सिमेंटचे करणार असंही ते म्हणालेत   

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola