प्रवीण दरेकरांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून गुन्हा दाखल

Continues below advertisement

आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी न मागितल्याने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram