OBC Reservation : अध्यादेश परत पाठवला म्हणजे राज्यपालांचा विरोध आहे असा अर्थ काढू नये : छगन भुजबळ

Continues below advertisement

ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा अध्यादेश राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला आहे. मात्र त्यावर राज्यपलांनी शंका उपस्थित केल्याने त्यात दुरुस्ती करुन आजच पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. अध्यादेश परत पाठवला म्हणजे राज्यपालांचा विरोध आहे असा अर्थ काढू नये असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले



 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram