NCP Raju Karemore: भंडाऱ्यातील तुमसरचे राष्ट्रवादी आमदार राजू कारेमोरे यांना अटक ABP Majha
भंडाऱ्यातील तुमसरचे राष्ट्रवादी आमदार राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आलीय... ३१ डिसेंबरला राजू कारेमोरे यांनी पोलिसांना शिवीगाळ करत पोलीस स्थानकात धिंगाणा घातल्याचा आरोप त्यांच्यावर होता... याच प्रकरणी पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवला होता... आणि आता याच प्रकरणी पोलिसांनी आता राजू कारेमोरे यांनी अटक करण्यात आलीय..