Chhagan Bhujbal Poster Pune: छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ पुण्यात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 01:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन. पुण्यात छगन भुजबळ यांच्या वक्तव्यच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीची पोस्टरबाजी. शहरातील भिडे वाडा, फुलेवाडा, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ परिसरात, बालगंधर्व चौकात तसेच विविध चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ने लावले फ्लेक्स