Maharashtra : महेश मांजरेकरांचा नवा सिनेमा वादात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा ABP Majha

Continues below advertisement

ऐतिहासिक सिनेमांबाबत शिवाजी महाराजांचे वारसदार संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या चित्रपट विभागानं घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही संभाजीराजेेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय. शिवरायांचा चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरु केली, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram