Rohit Pawar On Devendra Fadnavis : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
Continues below advertisement
Rohit Pawar On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. रोहित पवारांकडून फडणवीसांची प्रशंसा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर त्यांनी फडणवीसांच्या कार्यशैलीची अजित पवारांशी तुलना केली.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Sanjay Raut Devendra Fadnavis Uddhav Thackeray Narayan Rane Rohit Pawar Chief Minister Shiv Sena