NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निकाल लावण्यासाठी मुदतवाढ
Continues below advertisement
NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निकाल लावण्यासाठी मुदतवाढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार, सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार याकडे लक्ष.
Continues below advertisement