NCP MLA Disqualification : प्रतिज्ञापत्रांनुसार शरद पवारांकडेच बहुमत - जेठयानी  ABP Majha

Continues below advertisement

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण, प्रतिज्ञापत्रांनुसार शरद पवारांकडेच बहुमत.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीत आज शरद पवार गटाचे आमदार शरण जेठयानी आपला अंतिम युक्तिवाद सादर करत आहेत. युक्तिवाद ऐकण्यासाठी सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. आपल्याकडे असलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार शरद पवारांकडेच बहुमत असल्याचा युक्तिवाद जेठयानी यांनी केलाय. त्याचप्रमाणे शिवसेेनेच्या केसपेक्षा ही केस कशाप्रकारे वेगळी आहे हे ही जेठयानी आपल्या युक्तिवादात सांगत आहेत. .. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram