NCP MLA Disqualification Case वर लवकर निर्णय द्यावा, राष्ट्रवादी पत्र लिहिणार
NCP MLA Disqualification Case वर लवकर निर्णय द्यावा, राष्ट्रवादी पत्र लिहिणार
राष्ट्रवादी आमदार आपात्रता प्रकरणात शरद पवार गटाचा शेवटचा युक्तिवाद पार पडल्यानंतर आज अजित पवार गटाकडून युक्तिवाद केला जाईल. हे पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय घेण्यासाठी काही कालावधी राखून ठेवतील.. दरम्यान शरद पवार गटाच्या वतीने आत्तापर्यंत जे काही दावे करण्यात आले ते सगळे दावे कसे खोटे आहेत याबाबत अजित पवारांचे वकील युक्तिवाद करतील.