NCP Meeting : Ajit Pawar यांच्या उपस्थितीत होणार राष्ट्रवादीची बैठक, राजकीय घडामोडींवर होणार चर्चा
Continues below advertisement
NCP Meeting : Ajit Pawar यांच्या उपस्थितीत होणार राष्ट्रवादीची बैठक, राजकीय घडामोडींवर होणार चर्चा
मंगळवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक. जयंत पाटील, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. सध्याच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा होणार, सूत्रांची माहिती
Continues below advertisement