NCP Leaders to Meet Bhagatsingh Koshyari : राष्ट्रवादीकडून अब्दुल सत्तारांची राज्यपालांकडे तक्रार
abp majha web team
Updated at:
08 Nov 2022 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Leaders to Meet Bhagatsingh Koshyari : राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले आहे. यामध्ये जयंत पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील ही सर्व नेतेमंडळी उपस्थित आहेत.