Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना 27 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम
Continues below advertisement
Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना 27 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम
हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन फेटाळलच्या निर्णयाला दिलं आव्हान आज होणार तातडीची सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं ईडीच्या प्रकरणात मुश्रीफ यांना 14 एप्रिलपर्यंत दिलंय अटकेपासून संरक्षण.
Continues below advertisement
Tags :
Hasan Mushrif