Parbhani : परभणीत राष्ट्रवादीच्या 380 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, काय आहे प्रकरण?

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांनी ही आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे पाठवलेत. ओबीसी,अल्पसंख्याक, महिला आदी सेलच्या 380 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन आपण बाबाजानी यांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram