Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पीएमएलए कोर्टाने जामीन नाकारल्याच्या विरोधात नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नवाब मलिकांच्या जामिनाबाबतचा निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयात होणारय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram