Karnataka Election : राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये लढणार, महाराष्ट्र एकीकरण समितीशी युती करणार

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये काही जागा लढण्याच्या तयारीत आहे.   पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर प्रत्येक राज्यात अस्तित्व वाढवण्यासाठीची धडपड सुरु आहे.   महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत सीमा भागातल्या काही जागांवर राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे.  उद्या मुंबईत त्याबाबत बैठकही होण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola