NCP EC Hearing : राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र बोगस - शरद पवार गट

Continues below advertisement

NCP EC Hearing : राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र बोगस - शरद पवार गट  अजित गटानं हजारो खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली, काही प्रतिज्ञापत्रांवर तर चक्क मृत व्यक्तींची खोटी सही करण्यात आली आहे, असा दावा देखील शरद पवार गटानं केला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram