NCP EC Hearing : अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करावी - शरद पवार गट
Continues below advertisement
NCP EC Hearing : अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करावी - शरद पवार गट गेल्या सुनावणीत शरद पवार गटानं अजितदादांच्या गटावर गंभीर आरोप केले होते. अजित गटानं हजारो खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली, काही प्रतिज्ञापत्रांवर तर चक्क मृत व्यक्तींची खोटी सही करण्यात आली आहे, असा दावा देखील शरद पवार गटानं केला होता.
Continues below advertisement