NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, सुनावणीला पार्थ पवार उपस्थित
Continues below advertisement
NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, सुनावणीला पार्थ पवार उपस्थित
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवार सुनावणीला उपस्थित, तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणूक आयोगात.
Continues below advertisement