NCP Farmer : राष्ट्रवादीची शेतकरी दिंडी यात्रा रद्द, शेतकरी एल्गार मोर्चा निघणार : ABP Majha
राष्ट्रवादीकडून काढण्यात येणाऱ्या शेतकरी दिंडीच्या तयारीसाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. शेतकरी दिंडीमध्ये राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होणार.