NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबाबत उद्या सुनावणी, अजित पवार गटाचे मंत्रीही उपस्थित राहणार
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह याबाबत उद्या निवडणूक आयोगात सुनावणी ..राष्ट्रवादी पक्ष,चिन्ह याबाबत उद्या निवडणूक आयोगात सुनावणी ---- अजित पवार गटाचे मंत्रीही सुनावणीला उपस्थित राहणार ---- अनिल पाटील, धनंजय मुंडेंसह सुनील तटकरे उपस्थित राहणार