NCP Crisis Hearing :राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी सदस्याची निवड घटनेनुसार नाही,दादांच्या वकिलांचा दावा
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घटनेनुसार, नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया होत नव्हती असं अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीत आज त्यांनी ही साक्ष दिलीय. पक्षात नियुक्त्या होत होत्या, निवडणुका घेतल्या जात नव्हत्या असं ते म्हणाले.
Continues below advertisement