NCP Baramati :युगेंद्र पवारांना बारामती मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्या - कार्यकर्ते

Continues below advertisement

NCP Baramati :युगेंद्र पवारांना बारामती मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्या - कार्यकर्ते

बारामती - शरद पवारांना युगेंद्र पवारांचे कार्यकर्ते भेटले
आम्हाला बारामतीचा दादा बदलाचा आहे कार्यकर्त्यांची शरद पवारांसमोर मागणी

शरद पवारांचा तीन दिवसांचा बारामती दौरा, दुष्काळी भागाचा करणार दौरा, बारामतीत व्यापाऱ्यांशी संवाद
युगेंद्र पवारांना बारामती मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, विधानसभेत काका विरूद्ध पुतण्या लढत होणार का याची उत्सुकता
मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णवांनी स्वीकारला पदभार, परराष्ट्रमंत्रीपदी एस. जयशंकर पुन्हा रूजू, तर रेल्वेचं इंजिन अश्विनी वैष्णवांकडे...
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूर भाषणात भागवताच्या कानपिचक्या
मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram