Maharashtra Politics : शिंदे सरकारकडून मविआच्या कामांना स्थगिती, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Maharashtra Politics : शिंदे सरकारकडून मविआच्या काळातील कामांना स्थगिती देण्यात आली आहे. स्थगितीवरुन राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं . राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टात जाण्याची शक्यता आहे. हायकोर्टात राष्ट्रवादी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.