NCP Action : सरकारमध्ये सामील झालेल्या नेत्यांवर पक्षाकडून कारवाईला सुरुवात
abp majha web team
Updated at:
03 Jul 2023 05:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांवर शिस्तभंगाची कारवाई. राष्ट्रवादी पक्षाकडून ९ जणांवर शिस्तभंगाची कारवाई