NCP Action Plan : सुप्रिया सुळें व्यतिरिक्त अन्य कुणाचही नाव चर्चेत नाही, राष्ट्रवादीचा अक्शन प्लॅन
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचा अॅक्शन प्लॅन तयार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य समितीचे आज दोन महत्वाचे प्रस्ताव. प्लॅन ए नुसार पहिल्या प्रस्तावात शरद पवारांनी आपल्या पदावर कायम रहावं असं नमुद करण्यात आलंय. तर दुसऱ्या प्रस्तावात पवार तयार नसतील तर एकमताने सुप्रिया सुळेंना समर्थन द्यावं असा असणार आहे.
Continues below advertisement