NCC Camp Delhi : एनसीसीचं दिल्लीत राष्ट्रीय शिबीर; मोदींच्या हस्ते महाराष्ट्र पथकाचा गौरव
Continues below advertisement
NCC Camp Delhi : एनसीसीचं दिल्लीत राष्ट्रीय शिबीर; मोदींच्या हस्ते महाराष्ट्र पथकाचा गौरव जासत्ताक दिनानिमित्त आयोजित एनसीसीच्या राष्ट्रीय शिबिरात महाराष्ट्र एनसीसीला सलग तिसऱ्या वर्षी पंतप्रधान बॅनर, पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्राच्या पथकाचा गौरव.
Continues below advertisement